SBIच्या ग्राहकांचे टेन्शन दूर होणार; PPF अकाउंटसंदर्भात आली मोठी अपडेट
PPF Account Open: पीपीएफ अकाउंट सुरू करण्यासाठी बँकेत जावे लागते. मात्र, तुम्ही घरबसल्याही आता पीपीएफ अकाउंट सुरू करु शकता.
Oct 16, 2023, 01:40 PM ISTPPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली?
PPF आणि सुकन्या समृद्धी योजना यांच्यात कोणती चांगली? या दोन्ही योजनेत तुम्ही वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत करु शकता. पीपीएफचे वार्षिक व्याज 7.1 टक्के आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचे 8 टक्के वार्षिक आहे. दोन्ही योजनांवर 80 सी नुसार तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.
Apr 11, 2023, 08:16 AM ISTPublic Provident Fund Account: महत्त्वाची बातमी! PPF अकांऊटबद्दल केंद्र सरकारकडून मोठी अपडेट
PPF Account fot Minor: केंद्र सरकारकडून (Central Government) पीपीएफ अकांऊटबद्दल (Public Provident Fund Account For Children) एक लेटेस्ट अपडेट समोर येते आहे. यामधून आता तुम्ही तुमच्या मुलांचेही अकांऊट सुरू करू शकता परंतु कसे याबद्दल जाणून घेऊया या लेखातून.
Feb 25, 2023, 02:22 PM IST