powassan virus disease 0

आता 'या' आजाराने वाढवली जगाची चिंता! एकाचा मृत्यू, काय आहेत लक्षणे?

Powassan Virus: कोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमावले. अखेर या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जगाला यश आले. त्यानंतर सर्व व्यवहार सुरु झाले असतानाचा आता नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे. 

May 29, 2023, 02:18 PM IST