पंतप्रधानांचे मिशन साऊथ, आंध्र प्रदेशमध्ये ‘मोदी दोबारा नहीं’चे पोस्टर्स
'मोदी नेवर अगेन' असे या पोस्टर्समध्ये म्हटले आहे.
Feb 10, 2019, 12:31 PM ISTशाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमाचा फर्स्ट लूक
किंग खान वाढदिवसादिवशी देणार स्पेशल सरप्राईज
Nov 1, 2018, 02:52 PM ISTमेंटल है क्या मधील कंगना-राजकुमारचा खतरनाक लूक...
बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना राणावत आपल्या अभिनय कौशल्यामुळे चांगलेच लोकप्रिय आहेत.
Mar 8, 2018, 08:04 AM IST'भाजपला मराठा समाजाकडून प्रत्युत्तर मिळणार'
आरक्षणाचा मुद्दा भाजप सरकारच्या चांगलाच अंगलट येणार, असं दिसतंय.
Dec 20, 2017, 11:22 PM IST६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!
सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे.
Nov 15, 2017, 06:12 PM ISTराणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेना प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल
नारायण राणेंविरोधातली पोस्टरबाजी शिवसेना नेत्याच्या अंगलट आली आहे. राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर शिवसेनेचे अरविंद भोसले यांच्यावर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sep 26, 2017, 11:23 AM ISTसेनाभवनासमोर पोस्टर लावून मनसेची भाजपवर टीका
सेनाभवनासमोर पोस्टर लावून मनसेची भाजपवर टीका
Dec 27, 2016, 10:36 PM ISTभाजपाच्या पोस्टर्सवरून नरेंद्र मोदी गायब
पुढच्या वर्षी नागपूर निवडणुका होणार आहेत... तोंडावर आलेल्या या निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू झालीय. ठिकठिकाणी भाजपचे होर्डिंग्ज जागा अडवून बसलेले दिसत आहेत. पण, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या पोस्टर्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा मात्र गायब आहे.
Dec 22, 2016, 04:00 PM ISTपाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन
पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन करण्यात आल्याची चर्चा शहरात लागलेल्या पोस्टर्सवरून सुरू झाली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं , असं आवाहन करणारे पोस्टर्स शहरात झळकरत आहेत.
Jul 12, 2016, 09:11 PM ISTशिवसेनेची डरकाळी आता गोव्यात, पणजीत पोस्टरबाजी
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याचा प्रत्यय गोव्याच्या राजधानी पणजीत ठिकठिकाणी लावलेल्या होर्डींग्सने येत आहे. या होर्डिंग्सच्या घोषवाक्यातून शिवसेनेने आपला मित्रपक्ष सत्ताधारी भाजपाला उघड आव्हान दिलेय.
May 25, 2016, 04:19 PM ISTकाँग्रेसचं लोकशाही बचाव का गांधी परिवार बचाव ?
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.
May 6, 2016, 03:55 PM ISTचित्रपटांचे असे पोस्टर ज्यामुळे वाद निर्माण झाले.
सध्या आलेल्या 'क्या कूल है हम 3' या चित्रपटाच्या पोस्टरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. सोशल मीडियावर तसेच अन्य माध्यमांवर हा बॉलिवूड नाही पोर्न चित्रपटांचे पोस्टर आहे, असेच सांगण्यात आले आहे.
Dec 17, 2015, 06:55 PM ISTबाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले
शिवसेना भवनसमोर लावण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मान झुकवणाऱ्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त पोस्टर हटविण्यात आलेय.
Oct 21, 2015, 01:34 PM ISTमुंबईत शिवसेनेचे पोस्टर, नवा वादंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 01:04 PM IST