Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा
Post Office Fixed Deposit: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही सुरक्षित आणि चांगला फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीकरुन (Post office fixed deposit) तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सरकारी हमीही मिळते.
Nov 17, 2022, 08:58 AM ISTPost Office : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, नियमात हे बदल ..
post office withdrawal rules: पोस्ट ऑफिसच्या (post office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जे बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना एका व्यवहारानंतर प्रति व्यवहार 20 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत.
Nov 9, 2022, 09:07 AM ISTPost Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते.
Nov 4, 2022, 03:24 PM ISTPost Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM ISTपोस्टाची भन्नाट योजना! लहान मुलांचं खातं उघडल्यावर मिळणार दरमहा 2500 रूपये
Post Office Scheme च्या माध्यमातून दर महिन्याला मिळणार 2500 रुपये
Sep 19, 2022, 06:58 PM ISTPost Officeची मस्त स्कीम ! 10 वर्षांपुढील मुलाचे उघडा खाते, दर महिन्याला मिळतील 2500 रुपये
Post Office Scheme:पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिस MIS ही अशी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करुन दर महिन्याला व्याजाच्या स्वरुपात लाभ घेऊ शकाल.
Aug 26, 2022, 02:53 PM ISTपोस्टाच्या 'या' स्कीममध्ये फक्त 50 हजार जमा करा आणि मिळवा 3300 रुपये पेन्शन
पोस्टातील गुंतवणुकीकडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. मुद्दल सुरक्षित असल्याने गुंतवणूकदार निश्चिंत असतो.
Jun 12, 2022, 04:04 PM ISTपोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला श्रीमंत करेल! 50 हजार जमा करा, मासिक पेन्शन मिळवा 3300 रुपये
Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme) अधिक सुरक्षित आहे.
Sep 28, 2021, 07:16 AM IST