portugal coach santos

FIFA World Cup 2022 : ''...हे खुप लाजिरवाण आहे', रोनाल्डोची गर्लफ्रेंड प्रशिक्षकावर भडकली

FIFA World Cup 2022 : स्वित्झर्लंड (Portugal vs Switzerland) विरूद्धच्या सामन्या दरम्यान रोनाल्डो 17 मिनिटेच मैदानात खेळताना दिसला. बाकी इतर वेळ तो मैदानात बेंचवर बसला होता. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला प्रशिक्षक सँटोस यांनी रोनाल्डोला (cristiano ronaldos) मैदानात उतरवले. यापुर्वी पोर्तुगालने 5 गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेतली होती.

Dec 8, 2022, 02:53 PM IST