portability

मोबाईल सिमसारखी Health Policy करू शकता पोर्ट, जाणून घ्या प्रोसेस

Health Policy Portability: प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य हे महत्त्वाचं असतं. कारण घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आलं तर बचत खर्ची होऊन जाते. कधी कधी अशी स्थिती येते की, कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य विषयक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स घेणं आवश्यक आहे. कोविड काळात तर हेल्थ इंश्युरन्सचं (Health Insurance) महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे. 

Dec 1, 2022, 05:00 PM IST

रेशन कार्ड पोर्टेबिलीटी लागू करण्याची ही आहे डेडलाईन

 'एक राष्ट्र-एक राशन कार्ड' योजनेअंतर्गत रेशन कार्ड पोर्टेबिलिटी

Aug 29, 2020, 08:15 PM IST

४ ते १० नोव्हेंबरमध्ये मोबाईल पोर्टेबलिटी सेवा बंद

११ नोव्हेंबरपासून नवी आणि अधिक सरळ पोर्टेबलिटी सुविधा सुरु होणार

Oct 19, 2019, 06:58 PM IST

डीटीएच पोर्टेबिलिटी : सेट टॉप बॉक्सशिवाय बदलता येणार ऑपरेटर

सध्या सर्व्हिस प्रोव्हायडर एका सेट टॉप बॉक्ससाठी ग्राहकांकडून १७०० ते २००० रुपयांपर्यंत वसूल करतात

Mar 27, 2019, 04:33 PM IST

आता आणखी सोप्पे! दोन दिवसांत मोबाईल नंबर पोर्ट होणार

दुसऱ्या मोबाईल नेटवर्क मध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी ४ रुपये द्यावे लागतील. आधी हे दर १९ रुपये होते.

Dec 17, 2018, 02:09 PM IST

सिम कार्ड न बदलताच पोर्ट होणार तुमचा नंबर, ही आहे ऑफर

सध्याच्या काळात प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत 

Nov 24, 2017, 03:47 PM IST

शुक्रवारपासून नॅशनल मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा

 देशातील प्रमुख दुरध्वनी कंपन्या शुक्रवारपासून नॅशनल नंबर पोर्टेबिलिटी सेवा सुरू करणार आहेत.  म्हणजे जर तुम्ही बंगळुरूमध्ये नोकरी सोडून, आणि मुंबईत नोकरीला आले, तर मुंबई सर्कलमध्ये तुम्हाला तुमचा बंगळुरूचा नंबर कायम करता येईल, त्यासाठी तुम्हाला नंबर बदलण्याची गरज नाही. 

Jul 2, 2015, 11:03 PM IST