porsche accident

पुणे ड्रग्ज प्रकरणावरून दादा वि. दादा, चंद्रकात पाटील म्हणतात 'मी पालकमंत्री असताना असं कधी...'

Pune Drugs : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातील एका हॉटेलमध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Jun 24, 2024, 04:45 PM IST

Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..'

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: "जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 29, 2024, 08:10 AM IST

Pune Porsche Accident: 'अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..', पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप

Pune Porsche Accident Allegations Against Ajit Pawar: पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी अपघातानंतर अनेक दिवसांनी प्रसारमाध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया नोंदवल्याचा संदर्भही हे गंभीर आरोप करताना करण्यात आला आहे.

May 28, 2024, 03:27 PM IST

'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..'

Pune Porsche Accident Ajit Pawar: "पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे," असा खोचक टोला ठाकरे गटाने पुण्याच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे.

May 27, 2024, 10:02 AM IST

'पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'अग्रवालने कोणाला..'

Uddhav Thackeray Group Slams Pune Police: "मृत अनिश व अश्विनी या दोन जिवांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या ‘खुना’चे डील करण्याचा प्रयत्न सुरू आहे व त्यामुळेच तपासात अक्षम्य चुका करायच्या व प्रकरण पद्धतशीर, कायदेशीर मार्गाने दाबायचे असेच पुणे आयुक्तांचे धोरण होते," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 27, 2024, 07:31 AM IST

धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'

Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

May 24, 2024, 02:26 PM IST

पुण्यातील अपघाताची देशभर चर्चा; पण 'पोर्शे'चा नेमका अर्थ काय?

Meaning Of Name Porsche: पुण्यातील अपघातामुळे देशभरात या कंपनीची चर्चा.

May 22, 2024, 03:48 PM IST

Pune Porsche Accident: 'बालन्याय मंडळाचा धिक्कार असो!' अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, 'आरोपीला..'

Amruta Fadnavis On Pune Porsche Accident: 19 मे रोजी रात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुण अभियंत्यांनी प्राण गमावले. या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाने उपचारादरम्यान प्राण सोडले.

May 22, 2024, 02:05 PM IST

Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे आमदारपुत्राने सोडलेली शाळा! आमदाराची पत्नी म्हणाली, 'माझ्या मुलासोबत..'

Pune Porsche Accident MLA Wife Post: पुण्यामध्ये दोन जणांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसंदर्भात आमदारच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. आमदार पत्नीची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

May 22, 2024, 08:18 AM IST

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला

Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.

May 21, 2024, 11:15 AM IST