porn shoot

पॉर्न शुटिंग करणाऱ्या २८ जणांना अटक, ७ मुलींचा समावेश

कोलकाता शहरातील साल्ट लेक येथे पोलिसांनी धाड टाकली आहे, यात पॉर्न सिनेमा तयार करणाऱ्या २८ जणांना अटक करण्यात आली आहे. हा सिनेमा तयार केल्यानंतर या सिनेमाच्या क्लिप, या काही पॉर्न साईटवर अपलोड केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Dec 22, 2015, 12:03 AM IST