poor childrens

युवराज, विराट आणि हार्दिकने केला गरीब मुलांसोबत डान्स

स्माईल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकाच मंचावर कोहली, युवराज आणि हार्दिक पांड्या डान्स करतांना दिसले. स्माईल फाऊंडेशनसोबत क्रिकेटशी संबंधित वस्तुंचा लिलाव या कार्यक्रमात केला गेला. गरीब मुलांसाठी पैशे जमवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 

Jun 4, 2016, 08:44 PM IST