युवराज, विराट आणि हार्दिकने केला गरीब मुलांसोबत डान्स

स्माईल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकाच मंचावर कोहली, युवराज आणि हार्दिक पांड्या डान्स करतांना दिसले. स्माईल फाऊंडेशनसोबत क्रिकेटशी संबंधित वस्तुंचा लिलाव या कार्यक्रमात केला गेला. गरीब मुलांसाठी पैशे जमवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 

Updated: Jun 4, 2016, 08:44 PM IST
युवराज, विराट आणि हार्दिकने केला गरीब मुलांसोबत डान्स title=

मुंबई : स्माईल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकाच मंचावर कोहली, युवराज आणि हार्दिक पांड्या डान्स करतांना दिसले. स्माईल फाऊंडेशनसोबत क्रिकेटशी संबंधित वस्तुंचा लिलाव या कार्यक्रमात केला गेला. गरीब मुलांसाठी पैशे जमवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 

महेंद्र सिंग धोनी, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्यासह अनेक दिग्गज क्रिकेटर्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विराट, युवराज आणि हार्दिकने डान्स करत अनेकांची मने जिंकली.

पाहा व्हिडिओ