खासदार पूनम महाजन यांचं शेतक-यांना माओवाद्यांचं लेबल?
आपल्या विविध मागण्यांसाठी ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे सरकार आम्ही शेतक-यांच्या मागण्या मान्य करणार आहोत, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदारानं या अन्नदात्या शेतक-यांवर माओवाद्याचं लेबल लावलं आहे.
Mar 12, 2018, 02:19 PM IST'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक, महाराष्ट्राच्या या महिला खासदार गैरहजर
लोकसभेमध्ये आज तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार असताना भाजपाच्या महाराष्ट्रातल्या तीन पॉवरफुल महिला खासदारांनी मात्र लोकसभेकडे पाठ फिरवली होती.
Dec 28, 2017, 10:51 PM ISTनवी दिल्ली | 'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक, राज्याच्या या महिला खासदार गैरहजर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 09:44 PM ISTभाजप खासदार पूनम महाजन यांचा धक्कादायक खुलासा...
उत्तर मुंबईच्या भाजप खासदार आणि दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. यानिमित्तानं महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
Oct 2, 2017, 05:17 PM ISTपूनम महाजन आणि अभिनेता रजनीकांत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
भारतीय जनता पक्ष आणि सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.
Aug 7, 2017, 05:00 PM ISTउत्तर प्रदेशमधल्या भाजप विजयाबाबत पूनम महाजन म्हणतात...
Mar 11, 2017, 09:06 PM ISTयुती तुटल्यानंतर कामाला लागण्याचं पुनम महाजनांचे कार्यकर्त्यांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2017, 03:54 PM ISTपूनम महाजन 'भाजयुमो'च्या अध्यक्षपदी
भाजप खासदार पूनम महाजन यांची भाजयुमोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.
Dec 16, 2016, 01:31 PM ISTनाशिक त्र्यंबकेश्वर गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा
नाशिक त्र्यंबकेश्वर गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा
Apr 20, 2016, 10:29 AM ISTशाहरुखचा अनधिकृत 'रॅम्प' तोडण्यासाठी पूनम महाजन सरसावल्या
शाहरुखचा अनधिकृत 'रॅम्प' तोडण्यासाठी पूनम महाजन सरसावल्या
Feb 3, 2015, 05:18 PM ISTशाहरुखचा उल्लेख टाळत पूनम महाजनांची आयुक्तांकडे तक्रार
शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बांधण्यात आलेल्या रॅम्पवरून सुरू झालेल्या वादात खासदार पूमन महाजन यांनी उडी घेतलीय.
Feb 3, 2015, 04:03 PM ISTनागरिकांची स्वच्छता मोहिमेवर टीका
Nov 3, 2014, 12:08 PM IST'गोविंदा : सानपाडाची घटना दुर्दैवी, मुलांना बंदी हवी'
सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी व्यक्त केलंय. तर मुलांना बंदी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केलेय.
Aug 9, 2014, 10:57 PM ISTप्रमोद महाजनांच्या आठवणींना उजाळा
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उस्मानाबादेत राष्ट्रीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाजन यांच्या कन्या पूनम महाजन, खासदार वरुण गांधी, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला.
Oct 31, 2012, 08:26 AM IST