pooja bedi

'तिचा स्कर्ट उडाला अन् स्पॉट बॉय बेशुद्ध पडला', कोरिओग्राफर म्हणाली, 'ठरल्याप्रमाणे तिने..'

Choreographer On Actress Skirt Flew During Shoot: या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी कशी मिळाली यासंदर्भात माहिती दिल्यानंतर शुटींग दरम्यान घडलेला किस्साही तिने सांगितला.

Jun 13, 2024, 02:33 PM IST

अभिनेत्रीच्या वडिलांनी म्हतारपणी केलं चौथं लग्न, आपल्या सावत्र आईला म्हणाली चेटकीण?

Actress Father Fourth Marriage: बॉलिवूडमध्ये अनेक नाती येतात आणि मग जातात त्यातून कधी काय होते याचा काहीच पत्ता नाही. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या वडिलांची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. आपल्या वडिलांच्या चौथ्या लग्नावर ती नाराज होती. 

Sep 2, 2023, 01:40 PM IST

एकदोन नव्हे, 5 पुरुषांसोबत जोडलं गेलेलं अभिनेत्रीचं नाव; रुपेरी पडद्याइतकंच तिचं खासगी आयुष्यही Bold

अभिनेत्री पूजा बेदी ही तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. पूजाचा आज 11 मे रोजी वाढदिवस आहे. आज पूजा तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहितीये का वयाच्या 48 व्या वर्षी पूजा प्रेमात होती याविषयी तिनं स्वत: जाहिरपणे सांगितले होते. पूजा ही तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते. पूजाचं लग्न फरहान फर्निचरवालाशी झालं. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला तर घटस्फोटानंतर पूजा बेदीचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आले. आज तिच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्या सगळ्यांविषयी जाणून घेऊया...

May 11, 2023, 04:58 PM IST

Condom साठी झळकलेल्या 'या' अभिनेत्रीची जाहिरात भारतात कोणी पाहिलीच नाही, कारण...

90 च्या दशकात तिनं भल्याभल्यांच्या काळजाचा ठोका चुकवला... 

 

May 12, 2022, 11:55 AM IST

ठाकरेंची आणखी एक 'बोल्ड' मैत्रीण; पाहा कोण आहे 'ही'

हे नाव अशा एका अभिनेत्रीचं आहे, जिच्या आईनंही बॉलिवूडचा एक काळ गाजवला. 

May 11, 2022, 06:54 PM IST

कोरोनाची लस घ्यायची नाही; म्हणणाऱ्या अभिनेत्रीला कोरोनानं गाठलं, पाहा तिची अवस्था

या अभिनेत्रीला म्हणे आता कोरोनानं गाठलं आहे. 

 

Oct 18, 2021, 10:47 AM IST

पूजा बेदीची मुलगी अलियाने सांगितला फिट ठेवण्याचा सोपा मार्ग, पहा व्हिडिओ

पदार्पणानंतर पूजा बेदीची मुलगी अलिया सतत चर्चेत आहे

Jul 4, 2021, 10:48 PM IST

Amir Khanला हा किसिंग सीन करताना घाम फुटला, कोण होती अभिनेत्री?

पहिल्याच चित्रपटात अमिरचा किसींग सीन होता

May 18, 2021, 02:35 PM IST

बॉलीवूडची ही अभिनेत्री म्हणतेय, आमच्यावेळी बॉयफ्रेन्ड व्हर्जिन असत...

अभिनेत्री पूजा बेदी आता बॉलिवूडपासून दूर असली, तरी मुलगी अलाया फर्निचरवालामुळे ती चर्चेत असते. 

May 10, 2021, 04:48 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीला धमकी; पैसे दिले नाही तर ड्रग्स आणि...

हॅकर्सने तिची वेबसाइट पुन्हा सुरू करण्यासाठी खंडणीची मागणी करत धमकी देखील दिली आहे.

Oct 5, 2020, 08:39 PM IST

B'day Special : ७० व्या वर्षी बोहल्यावर चढणारा बॉलिवूडचा हॅन्डसम व्हिलन

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे

Jan 16, 2019, 10:14 AM IST

सारा-जान्हवीनंतर स्टार किड्समध्ये आणखी एक नाव, बघा बोल्ड फोटो

बॉलिवूड स्टार किड्समध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहरूखची मुलगी सुहानाची चर्चा नेहमीच होते.

Nov 9, 2017, 09:35 AM IST

पूजा बेदी वडिलांच्या चौथ्या विवाहाबद्दल होती नाखूश.. पण...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने १६ जानेवारीला आपल्या ७०व्या वाढदिवशी त्यांची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री परवीन दुसांजशी विवाह केला.

Jan 18, 2016, 08:51 PM IST