पुजा बेदीच्या मुलीचे बिकिनीवरचे बोल्ड फोटो व्हायरल

Jul 06, 2016, 10:49 AM IST
1/8

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री पुजा बेदीची १८ वर्षाची मुलगी आलिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर लोकप्रिय आहे, तिला १ लाख ४० हजार जण इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

2/8

पुजा बेदीची मुलगी आलियाचं अकाऊंट इन्स्टाग्रामने व्हेरिफाईड केले आहे. हे स्टार किड सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत.

3/8

आलिया लगोपाठ आपले फोटो इन्स्टाग्रामवर टाकत असल्याने, तिच्या फोटोला चांगलीच पसंती मिळतेय, फॅन्स तिच्या फोटोला प्रचंड लाईक करतात, पुढच्या स्लाईड शोमध्ये पाहा आलियाचे काही बोल्ड फोटो.

4/8

आलियाला१ लाख ४० हजार जण इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

5/8

आलियाच्या फॅन्समध्ये तिचा बोल्ड अवताराची चांगलीच चर्चा रंगलीय.

6/8

7/8

8/8

पुजा बेदीची मुलीचे बिकिनीवरचे बोल्ड फोटो व्हायरल