pooja batra

घटस्फोटानंतर दुसऱ्या जोडिदारासोबत सुखी आयुष्य जगतायत 'या' अभिनेत्री, यादी पाहाच

ग्लॅमरचं विश्व म्हटलं की त्यात आपण अनेक गोष्टी पाहतो. त्यांचं सगळ्यात चर्चा सध्या आहे ती म्हणजे कलाकाराच्या लिव्हइन रिलेशनशिप ते त्यांचे घटस्फोट... अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आल्या. तर काही अभिनेत्री पुन्हा लग्न न करता आई झाल्या. चला तर जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींविषयी...

Aug 21, 2023, 07:23 PM IST

अक्षय कुमारमुळे तुटलं पहिलं लग्न; आघातातून सावरणाऱ्या 'त्या' अभिनेत्रीचं पुढे काय झालं? पाहाच

अक्षयला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानं तिच्यापासून दुरावा पत्करला... आज ती कसं आयुष्य जगतेय? 

Oct 27, 2022, 10:22 AM IST

वयाच्या 45 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री आहे खूपच हॉट... Photo होतायत व्हायरल

ही चर्चा आहे ती पुजाच्या फिटनेसमुळे आणि स्टायलिश लुकमुळे.

Sep 26, 2022, 07:57 PM IST

घटस्फोटनंतर 'या' अभिनेत्री पुन्हा प्रेमात;  काही तर लग्नाशिवायच आई झाल्या

लग्न मोडल्यानंतरही काही अभिनेत्रींचा प्रेमावरचा विश्वास उठला नाही आणि त्यांनी त्यांना दुसरी संधी देत ​​लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा प्रयत्नही केला. 

May 2, 2022, 02:04 PM IST

घटस्फोटानंतर अभिनेत्रींनी बॉयफ्रेंडसोबत थटला नवा संसार, तर काहींनी मात्र....

घटस्फोटानंतर अभिनेत्रींचा मोठा निर्णय, बॉयफ्रेंडसोबत थटला नवा संसार, तर काहींनी मात्र लग्नाआधीचं दिला बाळाला जन्म 

 

Feb 22, 2022, 09:25 AM IST

सौंदर्याची 'विरासत' लाभलेली ही अभिनेत्री आता आहे तरी कुठे?

चित्रपटांमध्ये काम करत नसूनही ... 

Oct 29, 2021, 11:47 AM IST

नवाब शाह म्हणतो, 'विरासत' फेम पूजा बत्राला पाहताच...

 लग्नानंतर पहिल्यांदाच नवाब शाहने पूजासोबतच्या त्याच्या वैवाहिक नात्यावरुन पडदा उचलला. 

Jul 16, 2019, 04:32 PM IST

तारे है बाराती...; 'विरासत' फेम अभिनेत्रीचं गुपचूप शुभमंगल?

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केल्याने त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

Jul 12, 2019, 02:13 PM IST

'हिच्या' मुळे अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण....

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं आहे. मग ती प्रियंका चोप्रा असो वा रवीना टंडन. मात्र एक नाव असं देखील आहे जिच्यासोबत अक्षय कुमारचं अफेअर होतं. मात्र तिच्याबाबतीत खूप कमी लोकं जाणतात. आणि महत्वाची बाब म्हणजे याचं अभिनेत्रीमुळे अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. 

Aug 10, 2017, 02:39 PM IST