ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधलं लक्ष, म्हणाला 'एक निश्चित वेळ...'
आता राज कुंद्राच्या एका सोशल मीडियावर स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Apr 19, 2024, 05:46 PM IST'शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पूर्णपणे निर्दोष', ED च्या कारवाईनंतर वकिलाची पहिली प्रतिक्रिया
प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आता याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Apr 18, 2024, 04:32 PM ISTरॉयल आणि ट्विंकल स्टारचा संचालक अटकेत
रॉयल आणि ट्विंकल स्टारचा संचालक अटकेत
Jun 18, 2018, 09:20 PM ISTपोंझी स्कीममधून हजारो कोटींची फसवणूक प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी
गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पोंझी स्कीम सुरू करून हजारो कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी केली जाईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिलं.
Mar 14, 2018, 10:29 AM ISTपर्ल घोटाळ्यात युवराज, हरभजन?
देशभरात गाजत असलेल्या ४५ हजार कोटी रुपयांच्या पर्ल ग्रुप घोटाळ्यात दिग्गज क्रिकेटर युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्याभोवती संशयाची सुई आली आहे. या कंपनीकडून 'लाभ' घेतल्याने हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Jan 14, 2016, 09:04 PM IST