political update in maharashtra

viral video: भर कार्यक्रमात हास्याचे फवारे; मुख्यमंत्र्यांच्या मिश्लिकीनं जिंकली उपस्थितांची मनं

CM Eknath Shinde Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा - भाईंदरच्या विकासावर एका भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक लाईट गेल्यानं एकच गोंधळ उडाला त्यातून अशाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मिश्किल उत्तर ऐकून सगळकडे हास्याचा फावरा उडाला. 

Dec 13, 2022, 01:25 PM IST

Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

Political Update: राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.

Nov 17, 2022, 08:16 PM IST

Maharashtra Politics: 'अशा घटना घडू नये म्हणून...'; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. 

Nov 17, 2022, 07:40 PM IST

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत.

Nov 6, 2022, 01:18 PM IST

Political Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल

दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी (Farmers insurance) विमा कंपन्या कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकर्‍यांची 6 कोटी 34 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा झाली. 

Nov 6, 2022, 09:37 AM IST