political parties

राजकीय पक्षांना सूट, जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुभा

राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत, अशी माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास RBI ने बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Dec 16, 2016, 08:17 PM IST

भाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

राज्यातल्या भाजपसह इतर आठ पक्षांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे.

Aug 29, 2016, 08:18 PM IST

राम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ

राम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ

Dec 23, 2015, 04:45 PM IST

रस्त्यांच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष एकवटले

रस्त्यांच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष एकवटले

Oct 23, 2015, 09:45 PM IST

'राजकीय पक्ष 'आरटीआय'च्या कक्षेत का नको?'

 राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेत का आणू नये, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना केला आहे. न्यायालयाने काँग्रेस, भाजप यांच्यासह सहा राजकीय पक्ष, निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून याबद्दल विचारणा केली आहे.

Jul 7, 2015, 08:29 PM IST

पिंपरी चिंचवड : पक्षांतर्गत राजकारणाला उधाण

पक्षांतर्गत राजकारणाला उधाण

Jul 3, 2015, 10:23 PM IST