काका पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय? भेटीचं राजकीय नेत्यांकडून स्वागत
A new chapter in uncle-nephew reconciliation? The visit was welcomed by political leaders
Dec 12, 2024, 08:35 PM ISTराज्यभरात अनेक नेत्यांनी भरले विधानसभा निवडणुकीसाठी फॉर्म
Assembly election forms were filled by many leaders across the state
Oct 24, 2024, 08:35 PM ISTभुजबळ, मुंडेंसह अनेक राजकीय नेते आज उमेदवारी अर्ज भरणार
Many political leaders including Bhujbal, Munde will fill their nomination form today
Oct 24, 2024, 08:45 AM ISTबदलापूरच्या घटनेवरून राजकीय नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
Political leaders attacked the government over Badlapur incident
Aug 20, 2024, 11:00 PM ISTMaharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते?
Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का? आणि पवारांच्या विधानावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे.जाणून घेऊयात एका सविस्तर रिपोर्टमधून..
Jul 29, 2024, 08:18 PM ISTराजकारण्यांचं 'च' 'भ' आता 'झ'... महाराष्ट्राच्या राजकारणात शिव्या झाल्या ओव्या
महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी अगदीच घसरलीय.. नेते एकमेकांना जाहीरपणं शिव्या घालू लागलेत. महाराष्ट्रात शिवराळ राजकारण सुरु झाला आहे.
Dec 5, 2023, 07:57 PM ISTमनोज जरांगे यांच्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची कोंडी; गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी
एका बाजूला मनोज जरांगेंमुळे प्रस्थापित मराठा नेतृत्वासमोर आव्हान उभं ठाकलंय त्याचवेळी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांचीही कोंडीही झालीय.. जरांगेंच्या भूमिकेमुळे आमदारांना फटका बसतोय.
Oct 18, 2023, 09:37 PM ISTकोकणी माणसाचा वीक पॉईंट राजकीय पक्षांनी हेरला; गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावली निवडणुकीची फिल्डिंग
आगामी निवडणुकीत कोकणी माणसांची मतं आपल्या पारड्यात खेचण्यासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच सुरू झालीय. त्यासाठी राजकारण्यांनी मुहूर्त शोधलाय तो गणपती बाप्पाच्या उत्सवाचा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणी चाकरमान्यांवर राजकीय नेते मेहरबान झालेत.
Sep 13, 2023, 09:11 PM ISTराजकीय नेत्यांकडून बडव्यांचा अपमान, समाजाने घेतली कठोर भूमिका
Badave Community: राजकीय व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वत:ची पोळी भाजण्यासाठी बडव्यांचं नाव घेतात. त्यामुळे आज आमची मुलं बाळ आणि आया बहिणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याची खंत आणखी एक सदस्याने व्यक्त केली.
Jul 7, 2023, 08:50 PM ISTAnganewadi Jatra 2023 | आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात
Anganewadi Political Leaders To Visit Jatra
Feb 4, 2023, 11:10 AM ISTनगरसेवक, आमदार फक्त काय ओरबडायला व्हायचंय? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray Exclusive Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावेने आज मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाराजांची त्या ओळीची आठवण करुन दिली.
Oct 16, 2022, 08:18 PM ISTशिंदे गटात मंत्रीपदासाठी रस्सीखेच?
Abdul Sattar To visit delhi and meet bjp leaders
Jul 29, 2022, 08:25 AM ISTमोठी बातमी । आमदार, खासदारांचे प्रलंबित फौजदारी खटले; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश
Maharashtra and Goa Political leaders : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आजी आणि माजी खासदार, आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून दखल घेत दाखल केलेल्या सू मोटो याचिकेवर आज सुनावणी झाली.
Mar 4, 2022, 06:55 PM IST