political controversy

हाय गर्मी! Rahul Gandhi यांनी भर सभेत डोक्यावर ओतली पाण्याची बॉटल, पाहा Video

Rahul Gandhi Pouring Water : सध्या उन्हामुळे सर्वांचीच पळताभूई थोडी झालीये. अशातच सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काय केलं? Video एकदा पाहाच

May 28, 2024, 07:06 PM IST

'मोदींना आवडेल ते स्वत:च्या हाताने बनवून देईन, पण ते..'; ममतांच्या ऑफरने राजकीय वाद

Mamata Banerjee Offer To Cook For PM Modi: ममता यांनी दिलेल्या ऑफरवरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून सीपीआय (एम)ने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

May 16, 2024, 09:47 AM IST

Award वापसी आता करता येणार नाही, पुरस्कार घेण्याआधी करावी लागणार 'ही' गोष्ट

India Award Wapsi: हा लोकशाही देश आहे, आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, आंदोलन करण्याचे स्वातंत्र्यही संविधानाने दिले आहे, मात्र पुरस्कार वापसीच्या प्रकरणांमुळे पुरस्कारांची प्रतिष्ठा डागाळली जात आहे. त्यामुळे आता पुरस्कार परत देण्याआधी शपथ घ्यावी लागणार आहे.

Jul 25, 2023, 05:21 PM IST

Bhagat Singh Koshiyari: जाता जाता राष्ट्रावादीनं दाखवली कोश्यारींची Marksheet; इतिहासातील मार्क्स चर्चांचा विषय

Bhagat Singh Koshiyari Trolled By NCP: सध्या कोश्यारींचे एक निकालपत्र व्हायरल होताना ट्विटरवर दिसत असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॉट्सअप महाविद्यालय उभारण्यात आले आहे आणि त्यात भगतसिंह कोश्यारी हे विद्यार्थी आहेत. 

Feb 18, 2023, 04:35 PM IST

मुंबई नालेसफाई कामाची निविदा पास होण्यापूर्वीच राजकीय वाद

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नालेसफाई (Nalesafai work) कामाची टेंडर पास होण्यापूर्वीच राजकीय वाद रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

Feb 5, 2021, 09:16 PM IST