मावळ गोळीबार : ४८ शेतक-यांना जामीन
मावळ गोळीबार प्रकरणी न्यायलयीन कोठडीत टाकलेल्या ४८ शेतक-यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाने साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली आहे.
Apr 5, 2012, 04:09 PM ISTमावळ गोळीबार प्रकरणी न्यायलयीन कोठडीत टाकलेल्या ४८ शेतक-यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाने साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली आहे.
Apr 5, 2012, 04:09 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.