Govt Job: पोलीस व्हेरिफिकेशनची कट-कट थांबणार? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पोलिसांना निर्देश
Govt Job: सरकारी नोकऱ्यांमध्ये लागणाऱ्या पोलीस पडताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांच्या पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Dec 7, 2024, 05:06 PM IST