6 कोटी रुपये पचवण्याच्या नादात 5 पोलिसांची अशी अवस्था झाली...
तेलही गेले तूपही गेले...6 कोटी रुपये पाहून पोलिसांची नियत फिरली, अखेर स्वत:ची अशी अवस्था करुन बसले...
May 11, 2022, 08:13 PM ISTVIDEO| वाळू तस्करांसोबत पार्टी करणारे पोलीस निलंबित
Bhandara 3 Police suspended for doing mutton party with sand mafia
Apr 29, 2022, 02:20 PM ISTदहशतवादी कसाबला जिवंत पकडणाऱ्यापैकी एक पोलीस अधिकारी निलंबित
कसाब याला जिवंत पकडणाऱ्या एका पोलीस अधिकाला निलंबित करण्यात आले आहे.
Aug 10, 2019, 02:52 PM ISTनाशिक | पोलीस अधिकक्ष मनोज लोहार पुन्हा एकदा निलंबित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:26 PM ISTपोलीस दलातील लखोबा लोखंडे.... केली सात लग्नं
ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले. विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...
Jan 9, 2018, 05:58 PM ISTपोलिसांनी पेट्रोल टाकून जाळल्याप्रकरणाची चौकशी सीआयडी करणार
पोलिसांचे धक्कादायक आणि अमानुष कृत्य समोर आले आहे. पोलीस कोठडीत एका आरोपीला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आला. याप्रकरणी ६ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक चौकशीसाठी प्रकरण सीआयडीकडं सोपवण्यात आले आहे.
Nov 8, 2017, 11:19 PM ISTअहमदनगर : सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पोलीस निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 04:07 PM IST100 रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला नागपुरात निलंबीत
शंभर रुपयाची लाच स्वीकारणा-या पोलिसाला नागपुरात निलंबीत करण्यात आले आहे.
Jan 13, 2017, 10:38 PM ISTमालवणीतील विषारी दारुचे ८२ बळी
मुंबईतील मालवणी येथील विषारी दारू प्राशन करणाऱ्यांचा बळींचा आकडा वाढतच आहे. शनिवारी या बळींची संख्या ८२ वर पोहोचली आहे.
Jun 20, 2015, 02:45 PM ISTतरूणीची छेडछाड : आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलीस निलंबित
छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.
Oct 17, 2013, 01:02 PM IST