धावत्या ट्रेनमध्ये पोलिस शिपायाची आत्महत्या
धावत्या ट्रेनमध्ये पोलिस शिपायाची आत्महत्या
Aug 7, 2016, 03:06 PM ISTनागपुरात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिपायाची आत्महत्या
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका तुरूंग शिपायानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपुरात उघड झालीय. चंद्रपूर जिल्हा तुरूंगात नोकरीला असलेल्या राजू वानखेडे नावाच्या शिपायानं आपल्या नागपूर इथल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैद्यकीय रजा मंजूर झाली नसल्यानं तीन महिन्यांचा पगार निघाला नाही. त्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप वानखेडे यांच्या कुटुंबियांनी केलाय.
Oct 21, 2015, 10:50 PM ISTपुन्हा एका पोलिसानं गमावला जीव... आत्महत्येला जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 10:46 PM ISTपोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्याप्रकरणी महसूल खात्याचं पत्रक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 06:48 PM IST... म्हणून अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, हेच जबाबदार!
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा विषय लालफितीत अडकला नसता तर अशोक सादरे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. २००८मध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही आजतागायत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली नव्हती. लालफितीत कारभारामुळं अजूनही या समितीला कार्यालय मिळालं नाहीये. माहिती अधिकारात हा धक्कादायक खुलासा झालाय.
Oct 18, 2015, 10:38 PM IST... तर अशोक सारदेंचा जीव गेला नसता!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 09:26 PM IST