police sub inspector 0

राज्यातील तब्बल ४ हजार पोलिसांचं मुख्यमंत्र्यांना E-Mail, राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी

पोलिसांनाच मुख्यमंत्र्यांना E-mail पाठवण्याची का आली वेळ, काय आहे नेमकं प्रकरण

Jan 3, 2022, 09:36 PM IST

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण

पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांच्या छाती आणि हातावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करण्यात आले आहेत.

May 27, 2019, 11:14 PM IST

धुळे येथे पोलीस उपनिरीक्षक चाकू हल्ल्यात गंभीर जखमी

राग येऊन एका पोलिसाने मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षकांवर चाकू हल्ला केला.  

May 14, 2019, 10:41 PM IST

लाचखोर पोलीस उपनिरिक्षकाल पोलीस ठाण्यातच बेड्या

पोलीस उपनिरीक्षक परदेशी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aug 14, 2018, 11:36 AM IST

पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक शोषण, तरुणीचे ठिय्या आंदोलन

अंबाझरी पोलीस स्टेशन बाहेर गेल्या दोन दिवसापासून २४ वर्षीय पीडित तरुणी ठाण मांडून बसली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केलाय. 

Apr 19, 2017, 07:58 AM IST

फोन आला, आणि पोलीस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

जालना शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.  

Sep 17, 2016, 06:05 PM IST