धनंजय मुंडेंवर कारवाई करणार? अजित पवार यांचा मोठा निर्णय; संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Jan 6, 2025, 08:11 PM IST