नंदिनी गोस्वामीनं स्वत: सांगितलं काय घडलं तिच्यासोबत?
लालबागच्या राजा दर्शनाला गेलेल्या तरुणीला महिला पोलिसांनी मारहाण केली. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. नंदिनी गोस्वामी आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. ती व्हिआयपी गेटमधून जाण्याचा प्रयत्न करत होती, तिनं शिवीगाळ केली म्हणून तिला मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Sep 29, 2015, 12:36 PM ISTशिर्डी : साईदरबारी पोलिसांची हाणामारी सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 06:53 PM IST