संतोष देशमुखांच्या मारेक-यांचा पोलिसांना गुंगारा; आरोपांच्या शोधासाठी बक्षीस जाहीर
बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे पोलिसांना गुंगारा देत आहे. या आरोपींना पकडण्यात पोलिसांना आणि सीआयडीला अपयश येत आहे का असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
Jan 2, 2025, 06:52 PM ISTपोस्टमार्टम करताना तरुणी जिवंत झाली; पोलिसांनी मृत घोषीत केले होते
पोलिसांनी तिला मृत घोषीत आणि शवविच्छेदनासाठी पाठवली. पण त्याआधी तरुणीच्या कुटुंबियांनी एक मागणी केली आणि तरुणी जिवंत असल्याचे समजले.
Jun 20, 2023, 10:58 PM IST