police bharti

सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

Sangli Accident News : सांगलीत पोलीस भरतीच्या सरावाला निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

Feb 25, 2024, 01:13 PM IST

पोलीस खात्यात भरती व्हायचं असेल तर 'या' 5 चुका कधीच करु नका

जर तुमचीही पोलीस व्हायची इच्छा असेल तर 5 चुका कधीच करु नका. अन्यथा पोलीस होणं अशक्य आहे. 

 

Jan 27, 2024, 03:12 PM IST

अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल अन्... महिला पोलिसाच्या मदतीने भरती प्रशिक्षण केंद्रातच मुलींचे लैंगिक शोषण

Nalasopara Crime : पोलिसांकडून मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपारा येथून समोर आला आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन पोलिसांना अटक केली आहे.

 

Aug 11, 2023, 09:12 AM IST

Special Report : स्पर्धा परीक्षा देताय? मग 'हे' वास्तव तुम्हाला माहित असायलाच हवं

Maharashtra Competitive Exams : ज्या परीक्षांना आपले तरूण तन-मन-धन अर्पण करतात तिच्या व्यवस्थेलाच जर भ्रष्टाचार, बेपर्वाईची किड लागली तर दोषाचं खापर राज्यकर्त्यांवर नाही तर कुणावर फुटणार?

 

May 30, 2023, 04:48 PM IST

Pune News : लेकीला पोलीस होताना पाहायचं स्वप्न अधुरं राहिलं... अपघातात बापाचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : मुलीचा पोलीस झालेलं पाहण्याचे बापाचे स्वप्न शेवटी अधुरेच राहिलं आहे. भीषण अपघातात उमेदवाराच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत 

Mar 13, 2023, 11:57 AM IST
 18 thousand posts in police recruitment PT52S

Video | पोलिस भरतीसाठी चक्क डॉक्टर, इंजिनिअर उतरले मैदानात

More than 6 lakh candidates applied for 18 thousand posts in police recruitment

Jan 23, 2023, 09:40 AM IST
Future police officers in Thane slept on the pavement PT1M17S

मैदानी चाचणीदरम्यान त्याने इंजेक्शन काढलं आणि... पोलीस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार

Police Bharti : पोलीस शिपाई होण्यासाठी यंदा डॉक्टर, अभियंता, पदवीधर देखील सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे निवड होण्यासाठी उमेदवार उत्तेजक द्रव्यांना बळी पडत आहेत

Jan 13, 2023, 05:52 PM IST

Police Bharti : उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेऊन पोलिस भरतीला आले? रायगडमधील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे उत्तेजक द्रव्य असलेल्या वायल्स, इंजेक्शन्स आणि सुया तसेच कॅप्सुल्स सापडल्या आहेत.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Jan 8, 2023, 09:34 PM IST
 mega police recruitment will be held in the state soon PT35S

Video | राज्यात लवकरच होणार मेगा पोलिस भरती

Good news for youth! Big announcement of Home Minister Fadnavis, mega police recruitment will be held in the state soon

Sep 27, 2022, 08:45 AM IST

गणेश विसर्जनातील बंदोबस्तातील पोलीस अधिकारी चर्चेत, Video सोशल मीडियावर व्हायरल

यंदाचं गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) सोहळा जल्लोषात आणि शांतेत पार पडलं. यांचं सर्व श्रेय हे पोलिसांना द्यायला हवं. अशातच कोल्हापूरमधील पोलीस (Kolhapur Police ) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

Sep 11, 2022, 12:19 PM IST