पाकिस्तानला या नेत्याने सुनावलं, काश्मीर तुमचे आहे असं कुठ लिहलंय?
जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर आता पाकव्याप्त काश्मिरात पुन्हा आवाज उठू लागलाय. पाकव्याप्त काश्मिरमधील नेत्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.
Nov 25, 2017, 06:43 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा धक्कादायक खुलासा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जम्मू आणि कश्मीर अमन फोरमचे नेते सरदार रईस इंकलाबी यांनी मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान एलओसी पार करणाऱ्या दहशतवाद्याला एक कोटी रुपये देते असं त्यांनी म्हटलं आहे.
Dec 12, 2016, 10:13 AM IST