points table ipl 2023

IPL 2023 मध्ये चुरस वाढली, सर्व संघाना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी?

IPL 2023 Point Table : आयपीएलचा प्रत्येक सामना रंगतदार होत आहे. दहा संघाला अजूनही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. प्रत्येक संघ हा प्लेऑफसाठी तयारी करत असते. मात्र राजस्थानविरुद्ध हैदराबादच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

May 8, 2023, 12:05 PM IST

IPL 2023 : गुजरातचा मोठा डाव, Mumbai Indians ला फटका; आता TOP 5 मध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागणार 'इतके' सामने

IPL 2023 Points Table : आयपीएलच्या 16 व्या हंगामात रस्सीखेच पाहायला मिळणार असून यामध्ये रनरेट महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यातच गुजरातने मुंबईचा पराभव केल्यानंतर आयपीएलच्या पाँइंट टेबल मध्ये मोठा फरक दिसून आला आहे. 

Apr 26, 2023, 01:00 PM IST

VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Apr 9, 2023, 08:26 PM IST