png may replace cylinders 0

मस्तच! सरकार घेऊन येतेय नवीन योजना, पुढच्या 6 वर्षांत भारत सिलेंडरमुक्त होणार

PNG Replace Cylinders: सिलेंडरचे भाव आता 200 रुपयांनी कमी झाले असले तरी सिलेंडर बुक करण्यापासून ते तो घरी येण्यापर्यंत गृहिणींसाठी टेन्शनचेच काम आहे. यासाठीच सरकारने आता एक नवीन योजना आखली आहे. 

Aug 31, 2023, 11:50 AM IST