pnb scam

Nirav Modi : खात्यात उरले फक्त 236 रुपये; कोट्यवधींची अफरातफर करणारा घोटाळेबाज नीरव मोदी कंगाल

Nirav Modi : देशात मोठा घोटाळा करून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीच्या बँक खात्याबाबतची मोठी माहिती नुकतीच समोर आली आहे. ही माहिची पाहता नीरव मोदी सध्या अब्जाधीश राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. 

 

Mar 21, 2023, 01:00 PM IST

PNB Scam: फरार Mehul Choksi च्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न, डोमिनिकाला पोहचलं खासगी विमान

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे प्रयत्न

May 30, 2021, 03:12 PM IST

मेहुल चोक्सी डोमिनिकामध्येच राहणार, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण करण्यास दिला नकार

पंजाब नॅशनल बँक  (PNB) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) सध्या डोमिनिकामध्ये (Dominica) राहणार आहे.  

May 29, 2021, 10:01 AM IST

Big News : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अटक, भारतात आणणार?

PNB Bank पंजाब नॅशनल बँकेचे 13500 कोटी रुपये कर्ज (Punjab National Bank scam)बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला अटक करण्यात आली आहे. 

May 27, 2021, 07:47 AM IST

PNB घोटाळा : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार 

Apr 16, 2021, 08:05 PM IST
PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India And Sent In Arther Road Jail PT3M16S

नीरव मोदीला आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार

PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India And Sent In Arther Road Jail

Feb 25, 2021, 11:25 PM IST
Will PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India UK Court Verdict Today PT3M45S

नीरव मोदीला भारतात आणणार?

Will PNB Scam Accused Nirav Modi Be Extradited To India UK Court Verdict Today

Feb 25, 2021, 08:10 PM IST

मेहुल चोकसीचं एन्टीगा नागरिकत्व रद्द, लवकरच भारताकडे सोपवणार

एन्टीगाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉन (Gastone Browne) यांच्या म्हणण्यानुसार, चोकसीचं एन्टीगा आणि बरबूडा नागरिकत्व लवकरच रद्द केलं जाईल

Jun 25, 2019, 03:41 PM IST

नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

कर्जबुडव्या हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. 

Apr 26, 2019, 05:19 PM IST

नीरव मोदी खटल्याची आता २९ मार्चला सुनावणी

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीच्या खटल्यावर २९ मार्चला सुनावणी होणार आहे. 

Mar 20, 2019, 08:04 PM IST
Ujjwal Nikam On PNB Scam Fraudster Nirav Modi Arrested PT3M26S

लंडन | भारताच्या विनंतीवरून नीरवला अटक

लंडन | भारताच्या विनंतीवरून नीरवला अटक
Ujjwal Nikam On PNB Scam Fraudster Nirav Modi Arrested

Mar 20, 2019, 05:00 PM IST
 PNB Scam Fraudster Nirav Modi Arrested In London PT3M32S

लंडन | नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

लंडन | नीरव मोदीला लंडनमध्ये अटक
PNB Scam Fraudster Nirav Modi Arrested In London

Mar 20, 2019, 04:55 PM IST

लंडनमध्ये नीरव मोदीने थाटला हिऱ्यांचा व्यापार

अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली होती.

Mar 10, 2019, 12:28 PM IST

लंडनमध्ये नीरव मोदीचा राजेशाही थाट; अलिशान फ्लॅट, शहामृगाच्या कातड्याचे जॅकेट आणि...

भारतातील मालमत्ता जप्त केल्यानंतर काडीचाही फरक पडलेला नाही

Mar 9, 2019, 08:10 AM IST

VIDEO: नीरव मोदी दाढीमिशा वाढवून लंडनमध्ये फिरताना सापडला

 नीरव मोदीने लंडनमध्ये थाटला हिऱ्यांचा नवा व्यवसाय

Mar 9, 2019, 07:26 AM IST