pmc bank scam

पीएमसी बँकेत भाजप खासदाराची 'आयुष्याची कमाई' अडकली

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँकेतल्या घोटाळ्याचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले.

Feb 3, 2020, 07:09 PM IST

पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करणार?

पीएमसी बँक (PMC BANK) राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State Co-operative Bank) विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Dec 5, 2019, 04:15 PM IST

पीएमसी बँकेच्या ७८ टक्के खातेधारकांना सर्व पैसे काढण्याची मुभा - निर्मला सितारमण

पीएमसी बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली आहे. 

Dec 2, 2019, 06:47 PM IST

PMC Bank Scam : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक

पीएमसी (PMC) बँक घोटाळा प्रकरणात रजनीत सिंग यांना अटक केली आहे. 

Nov 16, 2019, 08:51 PM IST

पीएमसी बँक खातेधारकांचे वर्षा बंगल्यासमोर आंदोलन

पीएमसी बँक खातेधारकांनी वर्षा बंगल्यासमोर आंदोलन केले आहे.  

Oct 25, 2019, 11:10 PM IST

पीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा, आणखी ५० हजार काढता येणार

पीएमसी बँक खातेदार आता मेडिकल आणि शिक्षणासाठी तसेच आपात्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पैसे काढता येणार आहेत.

Oct 23, 2019, 01:10 PM IST

पीएमसी बॅंक घोटाळा : वाधवानच्या सुमारे १५ नवीन मालमत्तांचा शोध

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी  राकेशकुमार वाधवान आणि सारंग वाधवान या दोघांना २४ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्यात येणार आहे. 

Oct 22, 2019, 07:30 PM IST

पीएमसी बँक घोटाळ्याचं 'दाऊद' कनेक्शन

पीएमसी बँक घोटाळ्याचं दाऊद कनेक्शन

Oct 22, 2019, 04:57 PM IST
PMC Bank Scam In Connection To Dawood PT6M47S

पीएमसी बँक घोटाळ्याचं 'दाऊद' कनेक्शन

पीएमसी बँक घोटाळ्याचं 'दाऊद' कनेक्शन

Oct 22, 2019, 04:50 PM IST

पीएमसी बॅंक ठेवीदार करणार आझाद मैदानावर आंदोलन

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक ठेवीदार, खातेदारांनी आंदोलन कारण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 21, 2019, 10:25 PM IST

बॅंकेतील घोटाळे रोखण्यासाठी समिती नेमण्याची याचिकेद्वारे न्यायालयाकडे मागणी

पीएमसी बँकेप्रमाणे इतर बँकेतही घोटाळे होऊ नये यासाठी  समिती नेमण्याची मागणी. 

Oct 18, 2019, 11:47 AM IST

पीएमसी बँक शेअर होल्डर्स - प्रशासक बैठकीत खातेदार संतप्त

 पीएमसी बँकेचे शेअर होल्डर्स खातेदार आणि पीएमसी बँकेवर नेमलेल्या प्रशासकाची बैठक झाली. 

Oct 18, 2019, 08:39 AM IST

पीएमसी बॅंक घोटाळा : वाधवान पिता-पुत्रासह वरियम सिंगच्या कोठडीत वाढ

पंजाब आणि महाराष्ट्र बॅंक (PMC) घोटाळ्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Oct 15, 2019, 12:15 PM IST

पीएमसी बँक खातेदाराचा मृत्यू

पीएमसी बँक खातेदाराचा मृत्यू.

Oct 15, 2019, 07:54 AM IST

जॉय थॉमस नाही तर जुनेद; पीएमसी बँकेच्या संचालकाबाबत धक्कादायक माहिती

पीएमसी बँकेचा कार्यकारी संचालक जॉय थॉमसबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. 

Oct 14, 2019, 03:31 PM IST