pm modi criticism sharad pawar

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजित पवारांसमोरच पीएम मोदी यांचं टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डीत साईचरणी नतमस्तक झाले. पीएमो मोदींकडून साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर झालेल्या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली.

Oct 26, 2023, 04:53 PM IST