pm kisan credit card scheme

Budget 2022 : किसान क्रेडिट कार्डसंदर्भात मोठी बातमी; शेतकऱ्यांना स्वस्त कर्जासह आणि फायदे

Kisan Credit Card Scheme : किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जावर 7 टक्के दराने व्याज मिळते. परंतु, शेतकऱ्याने वर्षभरात कर्जाची परतफेड केल्यास त्याला केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.

Jan 25, 2022, 04:12 PM IST