pm jan dhan yojana

'3 मिनिटात बँक खातं उघडा, 1 लाखाचा विमा मिळवा'

महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजना उद्यापासून सुरू होणार आहे, या सरकारी योजनेतून देशातील प्रत्येक कुटुंबात बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी सरकारी आणि खासगी बँकांचीही मदत घेतली जाणार आहे. 

Aug 27, 2014, 06:24 PM IST