pm gati shakti plan

Gati Shakti | देशाच्या विकासाला मिळणार 7 इंजिनची गती शक्ती; अर्थमंत्र्यांची घोषणा

Pm gati shakti plan : अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी 'PM गति शक्ती योजने'चे सरकारचा मास्टर प्लॅन म्हणून वर्णन केले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या सात सूत्रांच्या आधारे ही योजना अंमलात आणली जाणार आहे.

Feb 1, 2022, 02:35 PM IST