plan to attack

उत्तर कोरिया करतोय अमेरिकेवर हल्ल्याची तयारी?

उत्‍तर कोरिया आपल्या अणू क्षेपनस्त्राचे एकामागे एक परीक्षण करत आहे. यामुळे अमेरिका चिंतेत आहे. अणू परीक्षणाच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. उत्‍तर कोरिया मिसाईलने कधीही अमेरिकेवर हल्ला करु शकते असं म्हटलं जातंय. उत्तर कोरियातून डायरेक्ट अमेरिकेत हल्ला करण्यासाठी मिसाईल बनवण्यात उत्तर कोरियाला यश मिळालं आहे.

Aug 1, 2017, 02:10 PM IST