Pitru Paksha 2023 : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण
Pitru Paksha 2023 : पितृपंधरवडा सुरु असून या दिवसांमध्ये पितरांच्या नावाने दानधर्म, श्राद्ध केलं जातं आहे. पितृपक्ष काळात कावळ्याला अतिशय महत्त्व आहे. यामागील शास्त्रीय कारण जाणून तुम्ही त्यांना खायला घालाल.
Oct 2, 2023, 04:52 PM ISTPitru Paksha 2023 : 'या' एका फुलाशिवाय पितरांना तर्पण अपूर्ण!
Pitru Paksha Rules : वैदिक ज्योतिषशास्त्रात पितृ पक्षात पिंड दान, श्राद्ध आणि तर्पणला अतिशय महत्त्व आहे. पिंड दानासाठी फुलांचा वापर केला जातो. पण त्यात एक फुलं अतिशय महत्त्वाचं असतं. त्या फुलाशिवाय पितरांना तर्पण पूर्ण मानलं जातं नाही आणि पूर्वज अतृप्त राहतात, असं शास्त्रात म्हणतात.
Sep 28, 2023, 01:28 PM IST