पितृपक्ष चांगला की वाईट?
बुधवार ६ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी लोकांची श्रद्धा असते. पितृपक्षातील हे पंधरा दिवस वाईट व अशुभ असतात असा काही लोकांना समज असतो.
Sep 6, 2017, 03:25 PM IST