Vastu Shastra Tips : घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावयाचे? तुमची एक चूक आर्थिक संकटाना देऊ शकते निमंत्रण
Vastu Shastra Tips : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला तोंड करुन पितरांना नमस्कार करणे चांगले मानले जाते. घरात पूर्वजांचे फोटो लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकते.
Jun 6, 2023, 09:56 AM ISTPitra Dosh Upay: घरातील पितृदोषाबाबत असे मिळतात संकेत, करा हे उपाय...
Pitra Dosh Upay: अनेकवेळा घरात पितृदोष आढतात. त्यामुळे घरातील वातावरण अशांत राहते. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून उपाय जाणून घेतले पाहिजेत. हे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे.
Feb 23, 2023, 10:30 AM IST