पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट
पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नसल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. एका केसच्या सुनावणीदरम्यान कोणत्याही चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाहणे हा दंडनीय अपराधन नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केलेय.
Sep 5, 2016, 03:06 PM IST'पायरेटड' पीके पाहून मुख्यमंत्र्यांनी 'डाऊनलोड' केला वाद!
प्रदर्शनापूर्वीपासून ते प्रदर्शनानंतरही वादात सापडलेला सिनेमा 'पीके' पुन्हा एकदा चर्चेत आलाय... पहिल्यापासूनच 'वादाचा' हात हातात घेतलेल्या 'पीके'च्या नव्या वादात आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवही अडकलेत.
Jan 3, 2015, 04:41 PM IST