pimpri chinchwad swimming pool

पिंपरी-चिंचवडः महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये गॅस गळती, 10 जण रुग्णालयात दाखल

Chlorine Gas Leak At Pune: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील स्विमिंग पूलमध्ये क्लॉरिन गॅसची गळती झाली आहे. 

 

Oct 10, 2023, 05:08 PM IST