pimpri chinchwad police

पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांयी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.  

Feb 26, 2024, 02:39 PM IST

अखेर 'त्या' कोट्यधीश PSI वर कारवाई! 1.5 कोटी जिंकल्याचं आनंद लोकांना सांगायला गेला अन् फसला!

Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक ऑनलाइन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. अखेर या पीएसआयवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Oct 18, 2023, 10:19 AM IST

रातोरात दीड कोटींचा मालक झालेल्या PSI ची होणार चौकशी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Pimpri-Chinchwad News : वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत इंग्लड विरुद्ध बांग्लादेशच्या सामन्यात ड्रीम इलेव्हन या मोबाईल गेमिंग अॅपद्वारे दीड कोटी रुपयांचे बक्षिस जिंकणाऱ्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Oct 12, 2023, 08:35 AM IST

रातोरात PSI बनला कोट्यधीश! काही तासांत झाला दीड कोटींचा मालक

Ban vs Eng Dream 11 : बांगलादेश विरुद्ध इंग्लड सामन्यात ड्रीम 11 वर टीम बनवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटींच बक्षिस लागलं आहे. एकीकडे यावर बंदीची मागणी होत असतानाच या पोलीस उपनिरीक्षकालाच आता लॉटरी लागली आहे.

Oct 11, 2023, 09:52 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये दुकानाला भीषण आग; झोपेतच एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेच्या सुमारास एका इलेक्ट्रिकच्या दुकानात भीषण आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Aug 30, 2023, 09:28 AM IST

पोलीस भरतीत हायटेक घोटाळ्याचा भांडाफोड, पेपर फोडण्यासाठी खास टी शर्टचा वापर

पेपर लीक करण्याची पद्धत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल  'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये रॅकेट्सचा पर्दाफाश 

Aug 25, 2022, 06:56 PM IST

भयंकर! गुप्तधनासाठी 4 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण, अमावस्येला देणार होते बळी

चित्रपटालाही लाजवेल असा आरोपींनी रचला कट, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळला डाव

Jul 25, 2022, 02:38 PM IST

थेरगाव क्वीनची थेरं संपेना! पाहा यावेळेस काय केलाय प्रताप, व्हिडीओ

थेरगाव क्वीनची थेरं संपेना, आणखी एक व्हिडीओ आला समोर थेट घेतला पोलिसांशी पंगा

Feb 7, 2022, 07:56 PM IST
 Pimpri Chinchwad Police On Bandya Tatya Karadkar In Polcie Custody PT3M33S

Video | वारकऱ्यांचं भजन आंदोलन स्थगित

Pimpri Chinchwad Police On Bandya Tatya Karadkar In Polcie Custody

Jul 3, 2021, 03:50 PM IST
Pimpri Chinchwad Police Arrested 3 persons who make fake RTPCR Test Report PT3M5S

पिंपरी-चिंचवड | बनावट कोरोना टेस्ट रिपोर्ट देणारे गजाआड

Pimpri Chinchwad Police Arrested 3 persons who make fake RTPCR Test Report

May 2, 2021, 11:40 PM IST