pimpari chinchwad

स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावर राजकारण पेटले...!

मोठ्या घडामोडीनंतर पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये झाला. पण आता त्याच्यावरून ही राजकारण सुरु झालंय. भाजपने हे निवडणुकीसाठी जनतेला दिलेलं गाजर असल्याची टीका विरोधकांनी सुरु केलीय...!

Jan 2, 2017, 07:21 PM IST

भाजपचा मोर्चा लबाड टग्यांचा मोर्चा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते शक्ती कपूर, पिंपरी चिंचवडमध्ये चिखलफेक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधलं राजकीय वातावरण आता चांगलंच गढूळ झालंय... खासकरून गेल्या दोन तीन दिवसात भाजप राष्ट्रवादीच्या संघर्षाने शहरात राजकारण पातळी सोडून होतंय की काय अशी शक्यता निर्माण झालीय...!

Nov 30, 2016, 08:24 PM IST

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही 'माणुसकीची भिंत'

पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे.

Nov 27, 2016, 06:34 PM IST