Optical Illusion: फोटोमध्ये लपलाय मासा, हुशार असाल तर 12 सेकंदात शोधून दाखवा!
Viral Optical Illusion Picture: ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत.
Dec 24, 2022, 01:01 AM ISTOptical Illusion: फोटोत लपलेली पांढरी मांजर शोधाल तर तुमच्यासारखं बुद्धिमान कोणीच नाही! तुमच्याकडे फक्त 10 सेकंदाची वेळ
Optical Illusion: आपल्या मेंदूला चालना देणारे गेम्स आपल्याला कायमच आवडतात. मुळात असे गेम्स आपल्याला थोडं रिलॅक्सही (Brain Game) करतात आणि आपल्यात उर्जाही संचारतात. त्यामुळे आपण असे गेम्स हे फार जास्त शेअर करतो आणि आपल्या जवळच्या मित्रांनाही ते दाखवतो.
Dec 23, 2022, 09:07 PM ISTविद्यार्थ्यांनी लपवला मास्तरांचा चष्मा, तुम्ही शोधलात तर मानलं तुम्हाला!
99 टक्के लोक ठरलेत अपयशी, तुम्ही किती सेकंदात शोधलं!
Dec 21, 2022, 09:49 PM ISTOptical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...
Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 17, 2022, 04:41 PM ISTOptical illusion : फोटोमधील कंदील शोधु दाखवा, सापडला तर मानलं तुम्हाला!
99% शोधण्यात अयशस्वी, तुमच्याकडे वेळ आहे 6 सेकंद
Dec 17, 2022, 12:38 AM ISToptical illusion : या फोटोतल्या वर्क रेषा ओळखा
Optical Illusion: वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑप्टिकल इन्ल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या या इल्यूजनमध्येही (puzzle) अशीच एक गंमत लपलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एकप्रकारे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी बनवलेलं गेलेला (brain teaser) खेळ आहे.
Dec 13, 2022, 09:08 PM ISTOptical Illusion : 1,2,3 की.... 'या' चित्रात नेमके हत्ती आहेत तरी किती; एकदा पहिल्यावर कळणारचं नाही
Optical Illusion: हल्ली सगळीकडेच ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. आपल्यालाही असे इल्यूजन पाहून गंमत वाटते आणि काहीतरी हटके कोडं असेल तर ते सोडवू आपल्या बुद्धीची परीक्षाही (brain teaser) घ्यायची असते.
Dec 11, 2022, 05:56 PM ISTOptical illusion : 'या' फोटोतील हत्तींमध्ये लपलाय गेंडा, 10 सेकंदात शोधून दाखवा
आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला हत्तींच्या कळपाच्या मध्यभागी लपलेला एक गेंडा शोधायचा आहे. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 10 सेकंद तुमच्याजवळ आहेत.
Nov 15, 2022, 08:00 PM ISTOptical illusion: या फोटोत मांजर शोधून दाखवा; तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ
एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे ते चित्र दिसायला खूप सोपे आहे पण त्यात एक रहस्य दडलेले आहे आणि तुम्हाला ते शोधून दाखवावे लागेल. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 15 सेकंद तुमच्याजवळ आहेत.
Nov 15, 2022, 05:12 PM ISTBrain Teaser Picture Puzzle : या फोटोत 'O' शोधून दाखवा? तुमच्याजवळ 11 सेकंदाची वेळ
बघूया तुमची तल्लख बुद्धी, फोटोत किती 'O' आहेत ते शोधून दाखवा? तुम्हाला जमलं नाही तर मित्रांना द्या चॅलेंज
Sep 9, 2022, 03:04 PM ISTप्रत्येकाला जमतं असं थोडंय; फोटोतील नाकतोडा शोधून दाखवा तर मानलं तुम्हाला
एक Illusion Picture सध्या व्हायरल होत आहे. तो फोटो आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये असंख्य हिरवी पाने दिसत आहेत. यात एक हिरवा नाकतोडा लपला आहे. तुमची तिक्ष्ण नजर या नाकतोड्याला शोधू शकते का?
Apr 14, 2022, 11:11 AM ISTवाटतं तेवढं सोपं नसतंय! 'या' फोटोत मांजर दिसतेय का कुठे? शोधा
Picture Puzzle : आम्ही तुमच्यासाठी असाच एक brainstorming फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये एक मोठे झुडूप आणि गवत दिसत आहे. या गवतात बसलेली मांजर तुम्हाला शोधायची आहे.
Apr 11, 2022, 02:02 PM ISTहा फोटो तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही सांगून जातो, सर्वात आधी तुम्हाला काय दिसलं?
Optical Illusionचे अनेक प्रकार आहेत. काही अगदी सोपे असते तर काही खूप गुंतागुंतीचे! असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला सर्वात आधी काय दिसते यावरून तुमचे व्यक्तीमत्व ठरू शकते.
Apr 3, 2022, 11:15 AM ISTशोधून दाखवा तरच मानलं तुम्हाला! या फोटोमधील 6 प्राणी शोधा, तरच स्वतःला हुशार समजा
इंटरनेटवर अशी अनेक छायाचित्रे खूप व्हायरल होतात. ज्यामध्ये त्यांना एखादी वस्तू, प्राणी किंवा मनुष्य शोधण्यास सांगितलं जातं. आपण खूप प्रयत्न करतो, कधी कधी डोळे मोठे मोठे करून शोध घेतो. परंतू उत्तर लवकर सापडत नाही.
Mar 27, 2022, 01:20 PM IST