विद्यार्थ्यांनी लपवला मास्तरांचा चष्मा, तुम्ही शोधलात तर मानलं तुम्हाला!

99 टक्के लोक ठरलेत अपयशी, तुम्ही किती सेकंदात शोधलं!

Updated: Dec 21, 2022, 09:49 PM IST
विद्यार्थ्यांनी लपवला मास्तरांचा चष्मा, तुम्ही शोधलात तर मानलं तुम्हाला! title=

Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (find hidden spectacles in viral optical illusion within 30 seconds latets marathi news)

ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील शिक्षकांचा चष्मा तुम्हाला शोधून काढायचा आहे. वर्गातील मुलांनी त्यांच्या शिक्षकांचाच चष्मा लपवून ठेवलाय. हा चष्मा शोधण्यासाठी तुमच्याकडे जास्त वेळ नाही. तुम्हाला तो 30 सेकंदात शोधून दाखवायचा आहे. प्रयत्न करूनही जर तुम्हाला चष्मा मिळाला नसेल तर काळजी करू नका. 

दरम्यान, प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका. वरील फोटोमध्ये आम्ही चष्मा कुठे आहे तो दाखवून दिलं आहे.