physics

Nobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांनी पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केला आहे. प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद पल्सेस जनरेट करणाऱ्या पद्धतीवर यांनी अतिशय सूक्ष्म संशोधन केले आहे. 

Oct 3, 2023, 05:37 PM IST

Maharashtra HSC Paper Leak: गणिताच्या पेपरच्या आधीही 2 पेपर फुटले! मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Maharashtra HSC Paper Leak 2023: अहमदनगरमधील एका कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी 3 मार्च रोजी गणिताचा पेपर फोडल्याचं उघड झाल्यानंतर तपास सुरु झाला अन् नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Mar 16, 2023, 03:22 PM IST

Andhra Professor: 93 वर्षांच्या वयोवृद्ध शिक्षिका दररोज 60 किलोमीटर प्रवास का करतायत?

World Oldest Teacher: आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिक्षिकेबद्दल (Teacher Who Taught Students at the Age of 93) सांगणार आहोत ज्या वयाच्या 93 व्या वर्षाही असं काम करतायेत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल आणि त्याचसोबत त्यांच्या जिद्दीला पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

Feb 15, 2023, 01:34 PM IST

लोकांना हे आधी का नाही सुचलं! विहिरीतून पाणी काढण्याचा जबरा जुगाड

गावाला गेल्यावर विहिरीनं पाणी काढण्याचा आपल्याला अनुभव आहेच. 

Sep 28, 2022, 06:06 PM IST

मृत्यूनंतरही जीवन आहे? तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

cosmologist ने असा दावा केला आहे की, मृत्यूनंतरचं जीवन हे 'वैज्ञानिक शक्यतेच्या पलीकडे' आहे.

Feb 10, 2022, 12:41 PM IST

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  

Oct 9, 2019, 12:14 PM IST
Hello 24 Taas Pramod Jadhav And NM Kulkarni On Institute Of Physics 8 May 2019 PT21M23S

हॅलो २४ तास | इन्सिटट्यूट ऑफ फिजिक्स (IOP)

हॅलो २४ तास | इन्सिटट्यूट ऑफ फिजिक्स (IOP)
Hello 24 Taas Pramod Jadhav And NM Kulkarni On Institute Of Physics 8 May 2019

May 8, 2019, 04:15 PM IST
Aurangabad Paithan 12 Board Physics Papper Leaked And Rupees 10 For Each Answer PT7M4S

औरंगाबाद | १२ वी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

औरंगाबाद | १२ वी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

Feb 25, 2019, 03:30 PM IST

गुरूत्वीय लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर !

गुरूत्वीय लहरींचा शोध लावणारे तीन अमेरिकन संशोधक रीनर वेईस, बॅरी बॅरीश आणि किप थॉर्न यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Oct 3, 2017, 10:35 PM IST

विद्यार्थ्यांची कमाल, आता भिंतीवर धावणार रेसिंग कार

आता तो दिवस काही दूर नाही जेव्हा भिंतीवर रेसिंग कार पळतांना दिसेल. एका नव्या संशोधनानुसार जमिनीच्या ९० अंशाच्या कोनात एका विशेष ट्रॅक डिझाइनसोहत रेसिंग कार चालवली जावू शकते.

Mar 20, 2014, 01:09 PM IST

भौतिकशास्त्रातील नोबेल गॉड पार्टिकलला

बेल्जियमच्या फ्रांन्झुआ इंगर्ट आणि ब्रिटनच्या पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांना यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या शोधातील एक अतिशय महत्वाचा अशा गॉड पार्टिकलचा शोध लावल्याबद्दल फ्रान्झुआ इंगर्ट आणि पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांच्या जोडीला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Oct 9, 2013, 02:09 PM IST