पुण्याच्या डॉ. सोनम कापसे यांनी दिव्यांगांना दिला मदतीचा हात; रोजगारासाठी सुरु केले हॉटेल ‘टेरासीन’
Pune News : 'पुणे तिथे काय उणे' असं म्हणणाऱ्या पुण्यात डॉ. सोनम कापसे यांनी दिव्यांगासाठी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. दिव्यांगानाही समजात मानाने जगता यावं यासाठी डॉ. सोनम कापसे यांनी त्यांच्या रोजगाराची सोय करुन दिली आहे.
Apr 14, 2023, 06:16 PM IST
...इथे दिव्यांगही करणार चौफेर फटकेबाजी
एक पाय नसलेल्या फलंदाजाला बॅटच्या आधारे उभे राहून चौकार ठोकताना पाहायचंय... एक हात नसूनही अचूक माऱ्यावर फलंदाजाची यष्टी वाकवणाऱ्या गोलंदाजाशी संवाद साधायचाय...! धड उभंही राहता येत नसले तरी मैदानात चेंडू अडविण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम ठोकायचाय... तर तुम्हाला येत्या ३० मार्चपासून मरीन लाईन्सच्या पोलीस जिमखान्यावर सुरू होत असलेल्या आठव्या आंतरविभागीय एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला भेट द्यावीच लागेल. पाच विभागीय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत मुंबईकरांना देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंसह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचीही चौफेर फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.
Mar 23, 2018, 03:58 PM ISTमुकबधीर विद्यार्थ्यांना 'सुहृद' आधार
मुकबधीर विद्यार्थ्यांना 'सुहृद' आधार
Aug 14, 2015, 10:53 PM IST