EPFO E-Nomination : तुमच्या PF च्या पैशांवर कोणाचा अधिकार? असा निवडा तुमचा नॉमिनी
EPFO E-Nomination : पात्र कुटुंबातील सदस्यांना PF, निवृत्तीवेतन आणि कर्मचारी ठेव-लिंक्ड विमा योजना (EDLI) लाभ मिळण्यासाठी ई-नामांकन महत्त्वाचे आहे.
Mar 4, 2022, 02:30 PM ISTतुमचेही PF खाते असेल तर लवकर पूर्ण करा हे काम; EPFO ने केले ट्वीट
तुम्ही EPF खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. EPFO शी संबंधित ही सुविधा तुम्ही घरी बसून सुरू करू शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Nov 19, 2021, 03:13 PM IST